गुरुवार, १० एप्रिल, २००८

मी कोण????

इथे मी मला हवं ते लिहण्याचा प्रयत्न करणार आहे... मनात येईल तो विचार मांडणार आहे... घाबरु नका मी विचार असेच करते जे बोलुन दाखवता येतील.. :) आपण जगताना गुलाब किंवा कमळ व्हायच्या उद्दिष्टाने जगतो... झालच तर मोगरा किंवा इतर सुगंधी फ़ुल म्हणुन... पण कोणाच्या मनात रानफ़ुल होण्याचा विचार काधी येतच नसावा ना? ... मीही गुलाब होण्याची स्वप्न बघतेच की...पण खुपदा रानफ़ुलही व्हावसं वाटत... या रानफ़ुलाचा इथे हा छोटासा प्रयत्न.. स्वत:ची ओळख पटवुन द्यायचा... एक रानफ़ुल... म्हणुनच ...
रानफ़ुल

४ टिप्पण्या:

मोरपीस म्हणाले...

आपण आपल्या ब्लॉगची सुरूवात खूप खूप खूप छान शब्दात केलेली आहे. आपल्याला माझ्याकडून आपल्या पुढील प्रवासासाठी अनेक शुभेच्छा.

अनामित म्हणाले...

ब्लॉगला आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा.. मनापासुन!
http://my.opera.com/prabhas/blog

Raanful म्हणाले...

Hi Raanful... tu blog lihayach sodun dilela distos.. tarihi comment kartey... Ka? Karan mahiti ahe ka? karan mihi swatahala raanful mhanawun ghete.. aaj sahaj swatahalach google war shodhat hote teva tuza blog disla. Aadhi vichar kela.. arey mi maz naav badlayla haw.. already konitari ek raanful ahe... mag utsukta mhnun tuzya saglya posts vachlya... aani mala aascharyacha dhakkach basla...aapli likhanshaili jari wegli asli tari aapla swabhav sarkhach aahe. apan copies ahot ekmekinchya. Tuzyashi bolun mast watl...
Tula Shubhechha :)

Raanful म्हणाले...

Ta. K.- Mazya carbon copy chi aathvan mhnun mi maz naav badlaycha vichar radd kelay :)